Monday, October 24, 2011

Diwali Wallpapers - शुभ दिपावली

दिवाळी म्हणजे मूर्तिमंत आनंद. दिवाळी म्हणजे उत्साह. दिवाळी म्हणजे माणसा-माणसांच्या मनातील सद्भावनांच्या ऐश्वर्याला येणारे उधाण.   आसमंतातील अंधार दूर करणारा, अज्ञात अशा मृत्यूचे भय निवारण करणारा ”तमसो मा ज्योतिर्गमय । मृत्यो मा अमृतं गमय ।।” अशी थोर इच्छा आकांशा बाळगणारा हा आनंदाची उधळण करणारा हा सण .  दिवाळी आपल्याकडे फार प्राचीन काळापासून साजरी केली जाते. 


मात्र बदलत्या कालमानानुसार त्याचे स्वरुप सातत्याने बदलत आले आहे. नीट विचार केला तर ध्यानी येईल, आता तुम्हीच बघा ना दिवाली साठी वाल पेपर शोधत इथे आलात . 



 


http://www.davbindu.com/downloads_wallpapers_diwali.htm

Sunday, October 2, 2011

मोबाईल मराठी वॉलपेपर